मराठ्यांनी समुद्रात गाजवलेल्या शौर्याला उजाळा
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ८३ फूट उंच पुतळा आहे. त्याच्या सानिध्यात 'शिवआरमार संग्रहालय' उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या संग्रहालयातून मराठा नौदल परंपरेचा गौरव देशभर पोहोचणार आहे...