इस्लाम न स्वीकारल्याने ६० हिंदू तृतीयपंथीयाना दिले 'एचआयव्ही' बाधित इंजेक्शन

22 Jul 2025 17:30:00
 
Sanskrutik Vartapatra_Islamic_37.jpg
अलीकडेच मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदू तृतीयपंथीयांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचे समोर आले आहे.
इंदूर येथील काही तृतीयपंथीयांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे त्यांना 'एच.आय.व्ही' बाधित इंजेक्शन देण्यात आली. त्यामुळे ६० जणांना एच.आय.व्ही ची बाधा झाली आहे.
 
हिंदू तृतीयपंथीय गटाने म्हटले आहे की, पायल उपाख्य नईम अन्सारी आणि सीमा हाजी उपाख्य फरजाना या अवैध धर्मांतर कृत्यात सहभागी आहेत. गेल्या काही वर्षांत मुसलमान तृतीयपंथीयांनी हिंदू तृतीयपंथीयांना धर्मांतर करण्यास भाग पाडल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

सनातन प्रभात १९.७.२५
Powered By Sangraha 9.0