गोव्यात सोळाव्या शतकात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी कथित ख्रिस्ती संत झेवियरच्या नेतृत्वात स्थानिक हिंदुना धर्मांतरित करण्यासाठी अत्यंत यातना दिल्या. जे धर्म बदलत नव्हते त्यांना खांबाला बांधून फटके मारले जात, हात कापले जात. आजही गोव्यात हा 'हाथकातरो खांब' तत्कालीन हिंदुंच्या त्याग तसेच बलिदानाची साक्ष देत उभा आहे.
संत झेवियर यांनी हिंदुना उपवास बंदी, प्रार्थना बंदी, विवाह बंदी, उत्तरकार्य विधींवर बंदी तसेच मातृभाषेवर बंदी घातली होती.
हे सर्व बघितल्यावर असं निश्चितच वाटतं की झेवियर यांना संत कसं म्हणावं? आणि मनुष्याशी असं वागणाऱ्या धर्माला शांतताप्रिय धर्म का म्हणावा?
VSK देवगिरी, १४.७.२५