भारताने नेहमीच शेजारील देशांशी चांगले संबंध ठेवावेत, अशी कुणी अपेक्षा करू नये !

23 Jun 2025 14:30:00
 
sanskrutik vartapatra anya_66
 
आता भारत केवळ प्रत्युत्तर देत नाही, तर आवश्यकता भासल्यास पुढाकारही घेतो. आता पाकिस्तानला वाटत नाही की, तो काहीही करू शकतो आणि त्याला शिक्षा होणार नाही. भारताने नेहमीच शेजारील देशांशी चांगले संबंध ठेवावेत, अशी कुणी अपेक्षा करू नये. भारताने इतके सुज्ञ धोरण आखले आहे की, कोणत्याही देशात सरकार पालटले तरी संबंध चांगले रहातात, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलतांना सांगितले.

सनातन प्रभात २३/६/२५
Powered By Sangraha 9.0