हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर चार धर्मांध मुसलमानांनी केले प्राणघातक आक्रमण - अंतर्गत सुरक्षा

20 Jun 2025 14:30:00
 
Sanskrutik Vartapatra_Antargat Suraksha- 24
 
रायगड जिल्ह्यातील उरण येथील जासई गावात हिंदुनिष्ठ कार्यकर्ते प्रेमसिंह यादव यांच्यावर तेथील मुसलमानांनी चाकू आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्याचे कारण प्रेमसिंह यांनी गोवंशियांचा हत्येचा व्हिडिओ प्रसारित केला होता. केवळ व्हिडिओ प्रसारित केल्याने आक्रमण होत असेल तर याचा अर्थ गोवंशियांचे रक्षण करणे हिंदुत्वनिष्ठांसाठी किती जोखमीचे झाले आहे याची कल्पना येते.

सनातन प्रभात १८.६.२५
Powered By Sangraha 9.0