इस्लाम वाढतोय; हिंदू लोकसंख्या स्थिर

12 Jun 2025 17:15:52

sanskrutik vartapatra islamic_27 
जगात २०१० आणि २०२० या काळात जगाची लोकसंख्या जशी वाढली, तशी जवळपास प्रत्येक धर्मीयांची लोकसंख्याही वाढली. त्यानुसार जगात ख्रिश्चन धर्मीयांची लोकसंख्या सर्वाधिक असली, तरी त्यांचा जागतिक पातळीवरील टक्केवारी घटली; तसेच सर्व धर्मामध्ये इस्लामची लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचे आढळले, असे सुमारे २७०० जनगणना आणि सर्वेक्षणाच्या विश्लेषणातून स्पष्ट झाल्याचे पियू रिसर्च सेंटरने म्हटले आहे. हिंदू आणि ज्यू धर्मीयांनी त्याचे स्थान कायम राखले आहे, असेही सेंटरने म्हटले आहे.

महाराष्ट्र टाईम्स ११/६/२५
Powered By Sangraha 9.0