
सांताक्रूझ: पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी सांताक्रूझ (पूर्व) येथे काही हिंदु युवकांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि पॅलेस्टाईन यांच्या झेंड्यांवर ‘मुर्दाबाद’ लिहून या परिसरात भित्तीपत्रके लावली. यावरून काही स्थानिक मुसलमानांनी हिंदूंशी वाद घालून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. याला हिंदूंनीही प्रत्युत्तर दिल्याने येथे वाद निर्माण झाला.
स.प्र.२७.४.२५.