दिनांक २४ एप्रिल रोजी मुंबई येथे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या ८३व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले, " जेव्हा आपल्यात मतभेद असतो तेव्हा समाजातील दरी वाढत जाते पण जेव्हा आपल्यात एकी असते तेव्हा समाजात आपोआपच एकीची भावना वाढीस लागते. जगात केवळ एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता ! आणि त्यालाच आम्ही 'हिंदुत्व'म्हणतो. संप्रदायाचे अनुशासन आणि त्याचे पालन सगळ्यांना करावे लागते, त्यात थोडी कट्टरता असू शकते."
vsk.देवगिरी
२५.४.२५.