गुवाहाटी- आसाममधील सोनीपत जिल्ह्यात तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शास्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला. स्पेशल टास्क फोर्सने ३३ असॉल्ट रायफल्स, तीस काडतुसे, तीन मोबाईल फोन, एक एस.यु.व्ही.आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. घरमालक मतीबुर रहमान, झुल्फिकार आली आणि सोहीदुल इस्लाम यांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाईम्स ७.१.२५