फळे, भाज्या काढणीच्या पारंपरिक, आधुनिक यंत्रणा - भाग २

28 Feb 2025 16:35:48
 
नेऊन फळांची काढणी केली जाते. त्यामुळे अधिक उंचीवरील फळांची काढणी सुरक्षित, सोपी व जलद होते. ट्रॅक्टरला जोडून हायड्रॉलिक आर्म व आर्मच्या टोकाला फळ तोडण्यासाठी योग्य साधन जोडलेले असते. या लिफ्टला हायड्रॉलिक कन्व्हेअर बेल्ट जोडलेला असतो, त्यामुळे तोडलेली फळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज वाहून नेता येतात. 
 - हायड्रॉलिक लिफ्ट फळ तोडणीसाठी महत्वाचे उपकरण आहे, त्यामध्ये उचलला जाणारा प्लॅटफॉर्म आवश्यक त्या उंचीवर* हायड्रॉलिक लिफ्ट
- या यंत्रांच्या सहाय्याने  झाडांच्या खोडांना किंवा फांद्यांना नियंत्रित कंपन दिले जाते. त्यामुळे परिपक्व फळे खाली पडतात. या प्रक्रियेत झाडांचे नुकसान टाळण्यासाठी यंत्राचे योग्य आरेखन आणि कार्यपद्धती महत्वाची असते.* झाडे हलविणारी यंत्रे (शेकर्स)
यात पारंपरिक साधनांपेक्षा अधिक कार्यक्षम अशा विविध उपकरणांचा समावेश असतो. यांत्रिक प्रणालीमध्ये फळांची  काढणी करताना हानी पोहोचू  नये यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केलेला असतो.
यांत्रिक काढणी
हायड्रॉलिक मशिनची किंमत जास्त असून, देखभालीसाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांची आवश्यकता असते.* मर्यादा- 
 उंच झाडांवरील फळं  सहज  काढता येतात. वेळ आणि मेहनतीची बचत होते. सुरक्षितता वाढते, कारण कामगारांना उंच झाडांवर चढावे लागत नाही. फळांची तोडणी व्यवस्थित व तंत्रशुद्ध होते.* फायदे -

अॅग्रोवन १५.२.२५
Powered By Sangraha 9.0