सुभाषित
SV
09-Sep-2024
Total Views |
वयमेव करिष्यामो मातृभूमे: सुमंगलम् |
प्रतिष्ठां धर्मभूमेश्च नेष्याम: परमोन्नति ||
आम्हीच आमच्या मातृभूमीचे मंगल करू आणि या धर्मभूमी भारताची प्रतिष्ठा परम उन्नतीप्रत नेऊ.
राष्ट्रस्तवनांजली