जम्मू-काश्मीरमधील शाळांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती
SV 16-Sep-2024
Total Views |
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळांमध्ये शाळा सुरू होताना राष्ट्रगीत गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हटले जात नसल्याचे आढळून आल्याने राज्यातील शिक्षण मंडळाने हे पाऊल उचलले.
दै.भा. १४.६.२४