भाजप नेत्यांच्या हत्येचा कट, सुरतेत मौलवी अटकेत

SV    05-Jul-2024
Total Views |
 
 भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांच्या हत्येचा कट गुजरातमधील सुरतमध्ये उघडकीस आला आहे.सुरत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुरावे गोळा करून आरोपीच्या मुसक्या बांधल्या. मुहम्मद सोहेल उर्फ अबू बकर तेमोल या मौलवीचे नाव आहे.       पुढारी ६.५.२४