गुजरातमध्ये विकले जात होते गोमांस भरलेले सामोसे

SV    05-Jun-2024
Total Views |
 
बडोदा-गुजरातमध्ये ‘हुसेनी सामोसावाला’ या दुकानावर धाड घालून सहाजणांना पोलिसांनी अटक केली. या दुकानात गोमांस भरलेले सामोसे  विकण्यात येत होते. पोलिसांनी दुकानातून १०० किलो गोमांस जप्त केले. आरोपी मोठ्या प्रमाणात गोमांस भरलेले कच्चे सामोसे इतर दुकानांना पुरवायचे.                                                                     टाईम्स नाऊ मराठी १०.४.२४