ख्रिश्चन शाळेतील वर्गशिक्षकाने विद्यार्थ्याची शेंडी कापली

SV    28-Jun-2024
Total Views |
 
  बलिया- उ.प्रदेशातील सेंट मेरी मिशनरी शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रभाकर या हिंदू विद्यार्थ्याची शेंडी त्याच्याच वर्गशिक्षकाने कापून टाकली. त्याच्या टिळा लावण्यावरही शिक्षकाने आक्षेप घेतला. त्याची आई तक्रार करण्यासाठी शाळेत आली असता तिच्याशीही गैरवर्तन केले.        

  स. प्र. ८.५.२४