कर्नाटकात काँग्रेस नेत्याची मुलगी लव्ह जिहादचा बळी

SV    11-Jun-2024
Total Views |
 

हुबळी(कर्नाटक) : येथील बी.व्ही.बी.कॉलेजच्या आवारात फैय्याज खोंडनाईक याने आपल्या वर्गातील नेहा हिरेमठ या मुलीवर चाकूचे ७ वार करून तिची निर्घृण हत्या केली. त्याचा लग्नाचा प्रस्ताव तिने नाकारला या रागातून ही हत्या   करण्यात आली. यानंतर तिचे वडील कॉंग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी म्हटले की राज्यात लव्ह   जिहादची प्रकरणे वाढत आहेत.                                                                                   जनभावना टाईम्स १९.४.२४