अनीसने फसवून धर्मांतर व बलात्कार केला

SV    01-Jun-2024
Total Views |
 
बुलंद शहर (उ.प्र.)- येथील एस.सी.एस.टी.न्यायालयाने फसवून धर्मांतर आणि बलात्कार या गुन्ह्यांसाठी अनिस नावाच्या तरुणाला मरेपर्यंत जन्मठेप आणि पाच लाख रु.दंडाची शिक्षा ठोठावली. त्याने आकाश नावाने प्रेमाच्या जाळ्यात फसवून अनिताचे धर्मांतर केले व तिच्यावर बलात्कार केला.                       आज तक २०.४.२४