सुभाषित

SV    29-May-2024
Total Views |
 
देशरक्षा परं पुण्यं देशरक्षा परं व्रतं|
देशरक्षा परो यागो देशसेवारतो भवेत् ||

देशाचे रक्षण करणे हेच परम पुण्य आहे. देशाचे रक्षण हेच श्रेष्ठ व्रत आहे. देशाचे रक्षण हाच श्रेष्ठ यज्ञ आहे.(हे जाणून ) सर्वांनी देशसेवेत रत व्हावे.