पायांनी तिरंदाजी करणाऱ्या शीतलला आशियाई पॅरा स्पर्धेत दोन सुवर्ण

SV    17-Apr-2024
Total Views |
 
हांग् चौऊः येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत दोन्ही हात नसलेली भारताची लहान तिरंदाज शीतल देवी हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात एकाच स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. जम्मू-काश्मीरच्या १६ वर्षीय शीतल देवीचे हे स्पर्धेतील एकूण तिसरे पदक ठरले.                                   सकाळ, २८/१०/२३