जम्मू-काश्मीरमधील शाळा शिक्षक बडतर्फ

09 Nov 2024 11:13:33
 
जम्मू: जम्मू-काश्मीरमधील भद्रवाह येथील माध्यमिक शिक्षक आरिफ इक्बाल याला बडतर्फ करण्यात आले. हिंदू देवतांचा अपमान करणे, हिंदू विद्यार्थ्यांची बेदम मारहाण करणे, आपली थुक विद्यार्थ्यांना पुसायला लावणे, 'पालकांना पैसे देऊन तुझी कुर्बानी देणार आहे' असे धमकावणे, हे आरोप त्याच्यावर आहेत.                                                         ऑपइंडिया ७.८.२४
Powered By Sangraha 9.0