एकजुटीचे महत्त्व

08 Nov 2024 10:26:22
 
अनेक जाती, विविध भाषा आणि भिन्न संप्रदाय असलेल्या आपल्या भारत देशाची एकता आणि अखंडता टिकवायची असेल आणि राष्ट्र सदैव शक्तिशाली ठेवायचे असेल तर इथे बहुसंख्येने असलेल्या हिंदू समाजाने एकजुटीने राहिले पाहिजे. अशी एकजूट साधायची तर हिंदुत्त्व हाच मजबूत पाया असला पाहिजे. हिंदुंचा अपमान करून, हिंदुत्त्वाचा उपहास करून ते साध्य होणार नाही. प्रत्येक  हिंदू हा माझा  आहे, ही आत्मीयतेची भावना आणि हिंदुत्वाच्या सन्मानासाठी सर्वस्व समर्पित करण्याची   भावनाच देशाला वैभवशाली बनवू शकते.
डॉ.हेडगेवार,
राष्ट्रधर्म २४ जुलै
Powered By Sangraha 9.0