पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची प्रतिकृती यंदा गणेश चतुर्थीला श्रीनगर येथील लाल चौकापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या गणपत्यार मंदिरात विराजमान होणार आहे. 'गणपत्यार मंदिर ट्रस्ट' च्या माध्यमातून काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
त्यासाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना 'श्री' ची मूर्ती सुपूर्द करण्यात आली.
म.टा. १५.९.२३