भारतीय लष्कराच्या ताफ्यात 'हेरॉन ड्रोन'

SV    14-Sep-2023
Total Views |
 

'अल कायदा' चा प्रमुख अल जवाहिरी याला अमेरिकेने ज्या अस्त्राने ठार केले होते, हे 'हेरॉन ड्रोन मार्क -२' हे अस्त्र लवकरच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. 'गेम चेंजर' अशी ओळख असलेल्या या अस्त्रामुळे शत्रूला धडकी भरणार असल्याचे म्हटले जात आहे.                                                    
 मुं. तरुण भारत १४.८.२३