एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या संघटनेच्या पाच राज्यातील १४ अड्ड्यांवर छापे घातले. देशात जातीय तणाव निर्माण करून हिंसाचार भडकवण्याचा आणि समाजात फूट पाडण्याचा संघटनेचा कट होता, असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सामना १४.८.२३