भारतीय सैन्य सज्ज- लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

SV    12-Sep-2023
Total Views |
 
"पाकिस्तान बरोबरच्या सीमारेषेवर  (एलओसी) आणि चीन बरोबरच्या  सीमारेषेवर (एलएसी ) लष्कर कारवाईसाठी नेहमीच सज्ज आहे. त्यामुळे भारतीय सीमेत कोणालाही घुसखोरी करू देणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास सडेतोड उत्तर देण्यात येईल" , असे भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले आहे. लडाखमध्ये चीनने भारतीय भूभाग बळकावला असल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.

मुंबई तरुण भारत १२/९/२३