उत्तराखंडच्या शाळेत धर्मांधांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग !

SV    31-Oct-2023
Total Views |
 
रुद्रपूर (उत्तराखंड) – राज्यातील खटीमा येथे आदिवासींच्या शाळेमध्ये १०० विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शिवणकाम करणारे शकील आणि महंमद उमर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या दोघांनी या विद्यार्थिनींचे गणवेश शिवण्यासाठी त्यांचे माप घेतांना त्यांचा विनयभंग केला. या शाळेमध्ये १२० विद्यार्थिनींसमवेत २५० विद्यार्थी शिकतात. 
 सनातन प्रभात १५.९.२३