मथुरेतील बांके बिहारी महाराज मंदिराच्या ज्या भूमीवर मुसलमानांनी कब्रस्तान बनवले आहे, ती भूमी पुन्हा मंदिराच्या नावावर करण्यात यावी, असा आदेश प्रयागराज उच्च न्यायालयाच्या मथुरा खंडपीठाने छाता तालुक्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.
सनातन प्रभात १८.९.२३