जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात भारतीय संरक्षण दलाने युध्दपातळीवर मोहीम उघडली आहे. त्यामुळे व्याप्त काश्मीरातील दहशतवाद्यांनी चंबूगबाळे गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. बालाकोटसारखा हवाई हल्ला होण्याची धडकी दहशतवाद्यांना बसल्याने त्यांनी व्याप्त काश्मीरमधून तळ हलविण्यास सुरुवात केली आहे.
पुढारी १५.९.२३