हैदराबाद : डोक्यावर २५ लाख रुपयाचे बक्षीस असलेल्या संजय दीपक राव या माओवाद्याला जेरबंद करण्यात तेलंगणा पोलिसांना यश आले आहे. अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्या तून मागावर होते दोन मित्रांना भेटण्यासाठी तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली.
पुढारी १७.९.२३