"हिंदू संघटनांची बदनामी करणारे पुस्तक मागे”

SV    06-May-2022
Total Views |
 विश्व हिंदू परिषदेच्या अथक प्रयत्नांनंतर विपुल प्रकाशनने 'विपुल्स फाउंडेशन   कोर्स-१' पुस्तकामधून हिंदू संघटनांविषयी विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची क्षमा मागितली आहे, तसेच पुस्तकाच्या सर्व प्रती परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे