सौदी अरेबियात ८१ जणांना एकाच दिवशी फाशी !

SV    05-May-2022
Total Views |
सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी  देण्यात आली. आतंकवादी संघटनेशी संबंध असण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्याने यांना फाशीची  शिक्षा ठोठावण्यात आली होती. यांपैकी काही जण इस्लामिक स्टेट आणि अल कायदा   या आतंकवादी
 संघटनांशी संबंधित होते. या सर्वांना फाशी दिल्याच्या ठिकाणाविषयी  मात्र गोपनीयता  पाळण्यात आली.  
   स. प्रभात १४.३.२२    


Regards-:
Sanskrutik Vartapatra
1360,Shukrawar Peth,
Behind Sarswati Mandir Sanstha,
Natubaug,Pune-411046
Maharashtra
Ph-:020-24432515
Mob-:9604993715