मंदिरांच्या भूमीच्या सुरक्षेसाठी 'अँटी लँड ग्रॅबिंग' कायदा लागू करावा !

Vartapatra    19-Jul-2025
Total Views |

Sanskrutik Vartapatra_Anya_82.jpg
 
 
राज्यातील मंदिरांच्या भूमीवर होणाऱ्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी ''अँटी लँड ग्रॅबिंग' (भूमी चोरी प्रतिबंध) कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री.सुनील घनवट यांनी भाजपचे विधान परिषदेतील आमदार व प्रतोद श्री.प्रसाद लड यांनी सादर केले. या निवेदनाची गांभीर्याने नोंद घेत श्री.लाड यांनी याविषयी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडण्याचे आश्वासन दिले.

सनातन प्रभात १७.७.२५