बंगाल सरकारकडून वाटण्यात येणारा दिघा जगन्नाथ धामचा प्रसाद मुसलमान बनवतात !

Vartapatra    23-Jun-2025
Total Views |

sanskrutik vartaptra_Islamic_31 (3) 
बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस सरकार 'दुआरे सरकार' योजनेअंतर्गत दिघा जगन्नाथ धामचा प्रसाद वाटते ; परंतु हा 'प्रसाद जगन्नाथ मंदिर धाम ट्रस्ट' कडून नाही तर स्थानिक पातळीवर बनवला जातो. हा प्रसाद पुरवणाऱ्या चार विक्रेत्यांपैकी तीन मुसलमान आहेत. या संदर्भातील प्रशासनाची अधिसूचना समोर आली आहे. भाजपने याविरोधात आवाज उठवला आहे. भाजपचे असे म्हणणे आहे की, हा हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे.
या अधिसूचनेमुळे आता स्थानिक हिंदुंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वामुळे भाजपने या गोष्टीचा निषेध करतो आहे असे म्हटले आहे.

सनातन प्रभात २३.६.२५