पाकिस्तानने प्रवासी विमान उतरवण्यास परवानगी नाकारली

Vartapatra    22-Jun-2025
Total Views |
 
Sanskrutik Varapatra_Pakistahan_22
 
इंडिगोचे श्रीनगरला जाणारे विमान वादळात सापडले होते. विमानात २२७ प्रवासी होते. यातील ५ जण खासदार होते. वादळामुळे वैमानिकांनी विमान पाकिस्तानात उतरवण्याचा विचार केला. पण पाकिस्तानने नकार दिला. त्यामुळे भारतीय हवाई दलाने तातडीने मदत पुरवली आणि विमान सुरक्षित श्रीनगरमध्ये उतरविण्यात आले.
 
महाराष्ट्र टाईम्स २३.५.२५