माहीत असावं असं काही

Vartapatra    02-Jun-2025
Total Views |
 
Sanskrutik Vartaptra_Anya_51
 
१ जून हा दिवस 'जागतिक पालक दिन' म्हणून साजरा केला जातो. पालकांचे आपल्या मुलांच्या जीवनात असलेल्या योगदानाची जाणीव ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ साली 'जागतिक पालक दिन' साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली. या दिवशी मुलं आपल्या पद्धतीने, आपला पालकांविषयीचा आदर व्यक्त करतात. त्यांच्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल आभार व्यक्त करतात.
कुटुंबाच्या स्थैर्यात पालकांचं महत्त्व फार मोठं आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पालक आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग करतात, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन १९९४ साली युनायटेड नेशन्स असेम्ब्लीमध्ये 'जागतिक पालक दिनाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली.
इंटरनेटवरून