पद्म पुरस्कार विजेते ब्राझीलचे जोनास मासेती : भगवद्गीतेचा जागतिक प्रसार करणारे विदेशी वेदप्रेमी

Vartapatra    29-May-2025
Total Views |

Padma Winner 
यावेळी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आलेल्या 'पद्म' या पुरस्कारांपैकी एक विशेष पुरस्कार म्हणता येईल असा पुरस्कार ब्राझील येथील जोनास मासेती यांचा म्हणता येईल. जोनास यांनी भारतीय वेदांचा तसेच हिंदुंचा धर्मग्रंथ असणाऱ्या भगवद्गीतेचा प्रसार संपूर्ण जगात केला. पद्म पुरस्कार स्वीकारताना त्यांनी एका पुरोहिताचा वेष परिधान केला होता तसेच त्यांनी गळ्यात रुद्राक्षांची माळ घातली होती, पायात चप्पल घातली नव्हती. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. जोनास हे खरंतर मेकॅनिकल इंजिनिअर आहेत, आणि त्यांच्यावर भारतीय अध्यात्माचा आत्यंतिक प्रभाव आहे.
 
इंटरनेटवरून