संगीता भिल्लचे धाडस

Vartapatra    28-May-2025
Total Views |


sanskrutik vartapatra khrishvhyaniti_7 

मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील या स्वाभिमानी, धाडसी कन्येचे नाव संगीता भिल्ल आहे.

संगीताचे लग्न एप्रिलमध्ये आशिषशी झाले पण सासरच्या घरी पोहोचल्यावर तिने घरात क्रॉस बसवलेला पाहिला आणि तिला कळले की तिच्या सासरच्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.

तिने धर्मांतर करण्यास नकार दिला आणि ती तिच्या पालकांच्या घरी परतली.

दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली. पंचायत बसली. असे ठरले की सासरचे लोक हिंदू धर्मात परततील आणि या मुलीला पूर्ण आदराने त्यांच्याबरोबर घेऊन जातील!

तिच्या या धाडसीपणामुळे २० वर्षांपूर्वी ख्रिश्चन झालेल्या कुटुंबाची ‘घरवापसी झाली.

दैनिक भास्कर २३.५.२५