छत्तीसगड : बक्सरमध्ये एका पाद्र्याने भरपूर पैसे देऊन एका गरीब महिलेचे घर भाड्याने घेतले. तिथे त्याने धर्मांतराचे केंद्र सुरू केले. 'शिव-दुर्गेची नको, येशूची पूजा करा; सगळे प्रश्न सुटतील', असे सांगत तिथे येणाऱ्या गरीब जनजाती महिलांचे धर्मांतर केले व त्या महिलेवरही धर्मांतरासाठी दबाव आणला.
ऑप इंडिया ७.३.२५