मणिपूर पोलिसांची धडक कारवाई – ५ दहशतवादी अटक

विष्णुपूर, इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई

Vartapatra    28-Mar-2025
Total Views |

sanskrutik vartapatra dahashatwad_manipur-terrorist-arrested-weapons-explosives
 
इंफाळ : (Manipur) मणिपूरमध्ये दोन स्वतंत्र घटनांत पाच दहशतवाद्यांना शस्त्रे व स्फोटकांसह अटक करण्यात आली. विष्णुपूर जिल्ह्यातील कुंबी टेराकहोंग येथे बंदी घातलेल्या 'प्रेपक' च्या तीन दहशतवाद्यांना अटक केली तर इंफाळ पूर्व जिल्ह्यातूनही मंत्रीपुखरी बाझारमधून आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे, इंफाळ पश्चिम जिल्ह्यात युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या दहशतवाद्यालाही पोलिसांनी अटक केली.


सकाळ २५.३.२५ .