नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर आता धार्मिक वातावरण तापल्याचं दिसत आहे. जिहादी पद्धतीने वातावरण खराब करणाऱ्या कट्टरपंथी लोकांकडून वस्तू खरेदी करू नये, असा संकल्प हिंदू समाजाच्या लोकांनी केला आहे. हिंदूंच्या दुकान तोडफोड करणाऱ्या कट्टरपंथीकडून वस्तू खरेदी करू नका असं आवाहनही करण्यात आले आहे.
साम टीव्ही न्यूज