गेल्या १३ महिन्यांत २६०१ बांगलादेशी नागरिकांना भारत-बांगलादेश सीमेवर अवैधरित्या घुसखोरी करताना पकडण्यात आले आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, जानेवारी २०२५ मध्ये १७६ बांगलादेशी पकडले गेले होते, तर २०२४ मध्ये ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक (३३१) आणि सर्वात कमी मे महिन्यात (३२) अटक करण्यात आली होती.
दैनिक भास्कर १३/०३/२५